अक्षरांची हेराफेरी करून बनला BAMS डॉक्टर,बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

गौतम बचुटे/केज: केज तालुक्यातील बोरगाव (बु.) येथे रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर तालुका आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. विलास भागवत बन (वय ४६, रा. कळंब, धाराशिव) असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे. विलास बन याचे शिक्षण केवळ निसर्गोपचार, योगा आणि अक्युपंक्चर या पॅरामेडिकल शाखेत झाले आहे. मात्र त्याने चलाखीने इंग्रजी अक्षरांची … Continue reading अक्षरांची हेराफेरी करून बनला BAMS डॉक्टर,बोगस डॉक्टरचा पर्दाफाश