अंबाजोगाई-घाटनांदूर रस्त्यावर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू
विश्वजीत गंडले /घाटनांदुर: घाटनांदूर रस्त्यावरील पुस येथील शिवाजी चौकाजवळ भरधाव अपे रिक्षाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २५ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडला होता, याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील रस्त्यावरून संदीप कोंडबा नवघरे (वय २५, रा. उटी, … Continue reading अंबाजोगाई-घाटनांदूर रस्त्यावर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed