रायगडनगरमधील पाणीपुरवठा पाईपलाईनची तोडफोड; अंबाजोगाईत चौघांविरुद्ध गुन्हा
अंबाजोगाई/प्रतिनिधी: अंबाजोगाई शहरातील रायगडनगर परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य एचडीपीई जलवाहिनीची अज्ञात कारणातून तोडफोड करण्यात आल्याने परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. नगरपरिषदेचे पाणी पुरवठा निरीक्षक दत्तात्रय सावंत हे १३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता ड्युटीवर असताना कर्मचारी दिगंबर यादव यांनी ही माहिती दिली. राम टिंगरे यांच्या घरासमोरील पाईपलाईनची पाहणी केली … Continue reading रायगडनगरमधील पाणीपुरवठा पाईपलाईनची तोडफोड; अंबाजोगाईत चौघांविरुद्ध गुन्हा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed