भरधाव वाहनाच्या धडकेत तळणीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

विश्वजीत गंडले/घाटनांदूर : अंबाजोगाई – अहमदपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 D वर अपघातांचे सत्र काही केल्या थांबेना. घाटनांदूर येथील प्रसिद्ध लक्ष्मेश्वर महादेव मंदिराजवळ शनिवारी (दि. 31) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात तळणी येथील एका ३६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तळणी गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तळणी येथील … Continue reading भरधाव वाहनाच्या धडकेत तळणीच्या तरुणाचा जागीच मृत्यू