अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने अंबाजोगाई तालुक्यात खळबळ; प्रेत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

गौतम बचुटे/केज : अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळआंबा शिवारात अनोळखी व्यक्तीचा खून करून त्याचे प्रेत जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई तालुक्यासह परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ नोव्हेंबर रोजी अंबाजोगाई तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिघोळआंबा शिवारात, … Continue reading अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने अंबाजोगाई तालुक्यात खळबळ; प्रेत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न