घाटनांदूर रेल्वे स्टेशनसमोर साईड देण्यावरून रिक्षा चालकाला मारहाण; अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

विश्वजीत गंडले/घाटनांदूर: अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर रेल्वे स्टेशनसमोर साईड देण्याच्या कारणावरून एका ऑटो रिक्षा चालकाला आणि त्याच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार श्रावण बापूराव चव्हाण (वय २३, रा. लेंडवाडी, ता. … Continue reading घाटनांदूर रेल्वे स्टेशनसमोर साईड देण्यावरून रिक्षा चालकाला मारहाण; अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल