कर्मवीर कै. शेषराव (अप्पा) शिंदे; “गोठ्यातून उभी केली ज्ञानाची गंगोत्री”

२८ नोव्हेंबर २०२६ रोजी अप्पांची स्मृती समारोह आहे .त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा एखादा माणूस गावासाठी जगतो, तेव्हा गाव त्याला देव मानतं. अंबाजोगाई तालुक्यातील आपेगावचे कै. शेषराव (अप्पा) शिंदे हे असंच नाव. वारकरी संप्रदायाच्या संस्कारात वाढलेला आणि शिक्षणाची तळमळ मनात घेऊन जगलेला एक कर्मवीर. त्यांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, गोरगरीब लेकरांसाठी आयुष्यभर शिक्षण देत राहिले. … Continue reading कर्मवीर कै. शेषराव (अप्पा) शिंदे; “गोठ्यातून उभी केली ज्ञानाची गंगोत्री”