मालकाच्या शेडमध्ये सालगड्याचा संशयास्पद मृत्यू ; अंगावर मारहाणीचे व्रण
केज : पशुपालकाकडे सालगडी म्हणून कामाला असलेल्या १८ वर्षीय तरुणाचा घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सिद्धनाथ रवी शिरसाट असे मयत तरुणाचे नाव आहे. गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला, मात्र त्याच्या पाठीवर मारहाणीचे स्पष्ट व्रण दिसत असल्याने नातेवाईकांनी हा केवळ आत्महत्येचा प्रकार नसल्याचा संशय व्यक्त केला आहे. हा मृत्यू आत्महत्या आहे की … Continue reading मालकाच्या शेडमध्ये सालगड्याचा संशयास्पद मृत्यू ; अंगावर मारहाणीचे व्रण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed