परळी तालुक्यातील पांगरी येथून 48 वर्षीय व्यक्ती बेपत्ता,पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल
विश्वजीत गंडले/परळी वैजनाथ: परळी तालुक्यातील पांगरी येथून 48 वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा कुठेही शोध न लागल्याने अखेर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी मिरा बापू … Continue reading परळी तालुक्यातील पांगरी येथून 48 वर्षीय व्यक्ती बेपत्ता,पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed