साळेगावजवळ तिहेरी अपघात; ट्रॅक्टर आणि दोन कारची धडक, दोघे जखमी

गौतम बचुटे/केज;- केज तालुक्यातील साळेगाव जवळ मध्यरात्री भीषण तिहेरी अपघात झाला आहे. ट्रॅक्टर आणि दोन कार एकमेकांवर आदळल्याने झालेल्या या अपघातात दोन जण जखमी झाले असून, तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी दि. 27 ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. बीड तालुक्यातील पहाडी पारगाव येथील ऊसतोड मजूर ट्रॅक्टरमधून कळंबच्या दिशेने … Continue reading साळेगावजवळ तिहेरी अपघात; ट्रॅक्टर आणि दोन कारची धडक, दोघे जखमी