शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी लव्हुरीच्या सरपंचाचे आमरण उपोषण; ३ दिवसांपासून ठिय्या
गौतम बचुटे/केज: केज तालुक्यातील लव्हुरी येथील श्री बडेबाबा विद्या मंदिरातील शिक्षक भरतीत झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्याच्या मागणीसाठी गावचे सरपंच पंडित उर्फ मुन्ना चाळक यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.नेमका आरोप काय आहे?सरपंच चाळक यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शाळा प्रशासनाने संच मान्यता मिळवण्यासाठी बाहेरच्या गावातील विद्यार्थी बोगस पद्धतीने दाखवले आणि शिक्षक … Continue reading शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी लव्हुरीच्या सरपंचाचे आमरण उपोषण; ३ दिवसांपासून ठिय्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed