तळेगाव घाटच्या लेकीची गरुडझेप; कु. श्रावणी घोडके इस्रो नासा परीक्षेत तालुक्यात प्रथम

विश्वजीत गंडले/घाटनांदुर: अंबाजोगाई तालुक्यातील व घाटनांदुर पासून जवळच असलेल्या तळेगाव घाट येथील जि.प.उ.प्रा.शाळेची विद्यार्थिनी कु. श्रावणी सुभाष घोडके हिने तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या इस्रो नासा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिला 53 गुण मिळाले आहेत. तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या विज्ञान व अवकाश ज्ञानावर आधारित या परीक्षेत अंबाजोगाई तालुक्यातील अनेक जिल्हा … Continue reading तळेगाव घाटच्या लेकीची गरुडझेप; कु. श्रावणी घोडके इस्रो नासा परीक्षेत तालुक्यात प्रथम