बीड जिल्हा न्यूज एक्सप्रेस – सत्य, वेगवान, निर्भीड

बीड न्यूज एक्सप्रेस हे बीड जिल्ह्यातील एक लोकप्रिय आणि विश्वसनीय डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या संपादकांना २५ वर्षांचा प्रदीर्घ पत्रकारितेचा अनुभव असून, पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाचा ‘बाबा दळी पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले आहे. आम्ही बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सत्य आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवतो.

आमचे संपादक हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांना मानाचा ‘बाबा दळवी पुरस्कारासह १० हून अधिक प्रतिष्ठित पत्रकारिता पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हा आमच्या निर्भीड पत्रकारितेचा गौरव आहे.

आम्ही काय देतो?

  • बीड जिल्ह्यातील ताज्या घडामोडी व ग्राउंड रिपोर्टिंग
  • राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेती आणि गुन्हेगारी बातम्या
  • थेट लाईव्ह अपडेट्स

आमची भूमिका

आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. आम्ही निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता करतो.

आम्हाला फॉलो करा

Facebook, Instagram, YouTube वर:

@BeedNewsExpress

संपर्क

बीड न्यूज एक्सप्रेस
अंबाजोगाई, बीड – 431517

Email: beednewsexpress@gmail.com
Website: https://beednewsexpress.com