Posted inशेती

लाल चिखल नाही तर राख रांगोळी; केज तालुक्यातील माळेगावात दोन एकर टमाटा पीक करपले

गौतम बचुटे / केज: बीड जिल्ह्यात ऑक्टोबर हिट वाढताच दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. खरीप हंगामात मोठ्या उमेदीने शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मूग आणि कपाशीची पेरणी केली होती, मात्र दोन ते सव्वा दोन महिन्यांच्या प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे ही पिके वाया गेली आहेत. सोयाबीनच्या शेंगा दाणे भरण्यापूर्वीच वांझ ठरल्या आहेत. याचाच मोठा फटका केज तालुक्यातील माळेगाव […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article