गौतम बचुटे/केज: केज शहरात मागील तीन दिवसात दोन महिला आणि एका पुरुषाचे अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल त्रिंबक सोपने आणि बजरंग मुंडे हे करत आहेत. पहिली घटना – ३ सप्टेंबर: केज शहरातील एका […]
