Posted inगुन्हेगारी

अंबाजोगाई जिल्हा परिषद बांधकाम उपविभागात पावणेदोन कोटींचा अपहार

वरिष्ठ सहायकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल अंबाजोगाई/प्रतिनिधी:अंबाजोगाई येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयात कोट्यवधी रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वरिष्ठ सहायक (रोखपाल) पदाचा गैरवापर करून तब्बल १ कोटी ७५ लाख ४ हजार ७२३ रुपयांची शासकीय रक्कम हडप केल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article