Posted inगुन्हेगारी

स्विफ्टमधून शेळ्यांची चोरी; पाठलाग करताना फॉर्च्युनरला धडक, एकाला बेड्या तर दोघे पसार

गेवराई (प्रतिनिधी) : मध्यरात्रीच्या शांततेचा गैरफायदा घेत महागड्या कारमधून जनावरांची चोरी करणाऱ्या एका टोळीचा गेवराई पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने पर्दाफाश केला आहे. २८ सप्टेंबरच्या रात्री बेलगाव फाटा परिसरात घडलेल्या या थरारनाट्यात एका संशयिताला बेड्या ठोकण्यात यश आले असून, त्याचे दोन साथीदार फरार झाले आहेत. पोलिसांनी कारवाईदरम्यान ३ शेळ्या आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा साडेचार लाखांचा ऐवज […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article