अंबाजोगाई: येथील रोशन कॉलनी भागात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ६ वर्षांच्या फरहान आस मोहम्मद कुरेशी या चिमुरड्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी घराच्या परिसरात असताना मोकाट […]
