Posted inबीड जिल्हा (सर्वात महत्वाची)

तहसीलदार भारत गंगावणे यांचा पदभार काढण्यामागे अवैध मुरूम कारवाईचा राग? राजकीय दबावाची चर्चा

गौतम बचुटे/केज :- केज येथे अवघ्या दीड महिन्यापूर्वी रुजू झालेले तहसीलदार भारत गंगावणे यांचा पदभार काढण्यात आला आहे. आमदारांच्या दुष्काळी आढावा बैठकीला गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी हा आदेश दिला आहे. मात्र या कारवाईमागे अवैध मुरूम उत्खननावरील कारवाईचा राग असल्याची जोरदार चर्चा केज तालुक्यात रंगली आहे. तहसीलदार गंगावणे यांनी आनंदगाव शिवारात सुरू […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article