अंबाजोगाई/प्रतिनिधी:तालुक्यातील केंद्रेवाडी येथील सरपंच तथा भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते कै. बाळासाहेब केंद्रे यांचे काही दिवसांपूर्वी अकस्मात दुःखद निधन झाले. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण व हवामान बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी अंबाजोगाई येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन शोकाकुल केंद्रे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. बाळासाहेब केंद्रे यांच्या आकस्मिक निधनाने पक्षाने एक सच्चा, तळमळीचा व जनसंपर्क […]
