Posted inशेती

आपेगाव येथे नवीन हार्वेस्टरचे पूजन

अंबाजोगाई: आपेगाव येथे नवीन हार्वेस्टरचे चेअरमन रमेशराव आडसकर आणि बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते पूजन संपन्नअंबाजोगाई: तालुक्यातील आपेगाव येथील प्रगतशील शेतकरी उमेश तट यांनी खरेदी केलेल्या नवीन ऊस तोडणी यंत्राचे (हार्वेस्टर) पूजन अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजलगाव मतदारसंघाचे नेते रमेशराव आडसकर आणि नॅचरल शुगर साखर कारखाना (रांजणी) चे चेअरमन बी. बी. ठोंबरे यांच्या […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article