अंबाजोगाई (प्रतिनिधी):येथील राजीव गांधी चौक परिसरातील एका डेंटल लॅबचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने टेबलच्या ड्रॉव्हरमधील १ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, राजीव गांधी चौक जवळील निवृत्ती पार्क येथे प्रमोद भारत चिवडे (वय ३० वर्षे) यांची डेंटल […]
