Posted inगुन्हेगारी

केज : पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! चोरीला गेलेले 14 मोबाईल शोधून मूळ मालकाला परत

गौतम बचुटे/केज :- चोरीला गेलेला मोबाईल परत मिळेल की नाही, याबाबत अनेकजण साशंक असतात, म्हणून अनेकजण तक्रार देण्यास धजावत नाहीत. मात्र केज पोलिसांनी ही शंका खोटी ठरवली आहे. केज पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी तब्बल 14 मोबाईल शोधून मूळ मालकांना परत केले असून, मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. केज पोलिस […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article