घटस्थापने नंतर देवीच्या दर्शनासाठी झाली गर्दी ङि सदानंद/अंबाजोगाई-: श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास रविवारी सकाळी १०:०० वाजता मंदिरात घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. अपर जिल्हाधिकारी अश्विनी जिरगे (सोनवणे), हरिश्चंद्र सोनवणे यांनी विधीवत महापूजा केली. महापूजेनंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत श्री.योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. रविवारपासून […]

