गौतम बचुटे/केज : तालुक्यातील साळेगाव येथे क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीने नायलॉनच्या दोरीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच पोलिसात तक्रार दिल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, साळेगाव येथील भागवत मुळे हे दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी आपल्या घरासमोर उभे असताना आरोपी सतीश मुळे […]
