Posted inबीड जिल्हा (सर्वात महत्वाची)

Beed Accident | अंबाजोगाईच्या कुरेशी कुटुंबावर शोककळा; नेकनूर अपघातात दोन मुलांचा एकाच वेळी अंत

केज-मांजरसुंबा रोडवर काळाचा घाला; दोन सख्या भावांचा जागीच अंत, टिप्पर चालकासह दोघे गंभीर गौतम बचुटे / केज: बीड जिल्ह्यातील -मांजरसुंबा रोडवर जोला-सारुळ पाटीजवळ रविवारी ११ ऑक्टोबर, दुपारी २:३० वाजता झालेल्या भीषण अपघातात अंबाजोगाईच्या दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात टिप्पर चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले असून पाच गोवंशीय जनावरांचाही मृत्यू झाला आहे. […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article