गौतम बचुटे/केज: बीड जिल्ह्यातील टाकळी, ता. केज येथील विलास घुले खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. विलास घुले खून प्रकरणाचा तपास सीआयडीने पूर्ण करून 10 आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या दि. 29 सप्टेंबर रोजी केज न्यायालयात होणार आहे.नेमकं काय घडलं होतं? दि. 20 जून रोजी सायंकाळी 7:30 वाजता […]
