Posted inSports

Latur News | लातूरच्या लेकीची बॉक्सिंगमध्ये चमक; आर्या कोकणेची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

तानाजी माटे/लातूर: लातूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी एक अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. जिल्हा क्रीडा खो-खो प्रशिक्षण केंद्र, लातूर तसेच भविष्यवेद क्रीडा मंडळाची खेळाडू आणि सरस्वती विद्यालय, लातूरची इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कु. आर्या संभाजी कोकणे हिने बॉक्सिंगमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. तिची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून, ही राज्यस्तरीय स्पर्धा परभणी […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article