अंबाजोगाई (प्रतिनिधी) – येथील वसुंधरा महिला नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा सुनंदाताई मुंदडा यांची मराठवाडा अर्बन बँक्स को-ऑपरेटिव्ह असोसिएशन लि. छत्रपती संभाजीनगरच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.सन २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड जाहीर करण्यात आली असून, निवडणूक निर्णय अधिकारी किरण एम. चौधरी यांनी अधिकृत घोषणा केली आहे. या निवडीमुळे सहकार क्षेत्रात अंबाजोगाईसह […]
