केज-मांजरसुंबा रोडवर काळाचा घाला; दोन सख्या भावांचा जागीच अंत, टिप्पर चालकासह दोघे गंभीर गौतम बचुटे / केज: बीड जिल्ह्यातील -मांजरसुंबा रोडवर जोला-सारुळ पाटीजवळ रविवारी ११ ऑक्टोबर, दुपारी २:३० वाजता झालेल्या भीषण अपघातात अंबाजोगाईच्या दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात टिप्पर चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले असून पाच गोवंशीय जनावरांचाही मृत्यू झाला आहे. […]

