अंबाजोगाई (प्रतिनिधी) – येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉ. अनिल मस्के यांना चेस्ट कौन्सिल ऑफ इंडियातर्फे (एफसीसीआय) प्रतिष्ठित फेलोशिप देऊन सन्मानित करण्यात आले आहे.वैद्यकीय आणि श्वसनविकार उपचारांच्या क्षेत्रातील त्यांच्या सखोल ज्ञानाची आणि योगदानाची दखल घेऊन त्यांना हा महत्त्वपूर्ण बहुमान प्रदान करण्यात आला आहे. या राष्ट्रीय पातळीवरच्या फेलोशिपमुळे अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावलौकिकात […]
