डी. सदानंद/अंबाजोगाई: आंबा साखर कारखाना येथे असलेल्या उड्डाणपुलावर (Flyover) सध्या मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपे वाढली असून संपूर्ण पुलाच्या रिटेनिंग वॉल (Retaining Wall) मध्ये झाडांचे साम्राज्य पसरले आहे. तर दुसरीकडे अंबाजोगाई ते कारखाना जाणाऱ्या रस्त्यावर लावण्यात आलेल्या क्रॅश बॅरियर (Crash Barrier) मध्ये काटेरी झाडी आणि गवत अडकल्याने गंभीर अपघाताची (Accident) भीती निर्माण झाली आहे. या घटनास्थळाची प्रत्यक्ष […]

