Posted inगुन्हेगारी

आडस येथून घरासमोर उभी केलेली मोटारसायकल लंपास

धारूर: तालुक्यातील आडस येथून घरासमोर लावलेली ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडस (ता. केज, जि. बीड) येथील शेतकरी अनिल जगन्नाथ शेंडगे (वय ४२ वर्ष) यांनी आपली काळ्या रंगाची व त्यावर सिल्व्हर रंगाचा पट्टा असलेली मोटारसायकल (क्र. […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article