गौतम बचुटे/केज : केज शहरातील मेन रोड लगत असलेल्या जुन्या सरकारी दवाखान्याच्या परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना दि. १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास घडली. मेन रोड लगत रस्त्याच्या कडेला अंदाजे ३० ते ३५ वर्ष वयाच्या पुरुष जातीचे प्रेत पडलेले स्थानिकांच्या निदर्शनास आले. याची माहिती […]

