अंबाजोगाई-: गणपती गेले, गौरी गेल्या की प्रत्येक कुटुंबातील निर्माल्य नदीत, बारवात किंवा रस्त्यावर फेकणे, हे आपल्याकडे सर्रास घडते. यातूनच नदीचे पाणी दूषित होते. बारव, विहिरी बुजतात आणि शहरात दुर्गंधी पसरते. पण याच प्रथेला छेद देत श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या २४०० विद्यार्थ्यांनी भक्तीला पर्यावरणाची आणि गोसेवेची जोड देत संपूर्ण समाजासमोर एक अनोखा आदर्श ठेवला. गणेशोत्सव आणि […]
