Posted inअपघात

भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

अंबाजोगाई/प्रतिनिधी:अंबाजोगाई ते गिता रस्त्यावरील दस्तगीरवाडी शिवारात भरधाव दुचाकी अचानक घसरून झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रस्त्याकडे लक्ष न देता निष्काळजीपणे व हयगयीने वाहन चालवून सहप्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, १ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास फिर्यादी विराज सुजित धुमाळ […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article