गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील टाकळी येथे अज्ञातांनी काढणी करून ठेवलेल्या चार शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजीला आग (Fire Incident) लावल्याने सोयाबीन जळून भस्मसात होऊन १४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील पाच दिवसातील ही सहावी घटना असून या आगीत आतापर्यंत सुमारे ४० ते ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या बाबतची सविस्तर माहिती (Details) अशी की, […]

