Posted inशैक्षणिक

श्रीमती मीराताई गिराम यांना स्व. वरोडे गुरुजी स्मृती ‘आदर्श शिक्षक सन्मान’ प्रदान

अंबाजोगाई (प्रतिनिधी):शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने धडपडणाऱ्या, मुलींच्या शिक्षणासाठी विशेष योगदान देणाऱ्या आणि निष्ठेने ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या जि. प. प्राथमिक शाळा येल्डा (के. बेसिक, ता. अंबाजोगाई) येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती मीराताई मोहनराव गिराम यांना माजी मुख्याध्यापक स्व. विठ्ठलराव वरोडे गुरुजी स्मृती ‘आदर्श शिक्षक सन्मान’ प्रदान करून नुकताच गौरविण्यात आले. आनंद तरंग शिक्षक मंच, अंबाजोगाई […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article