ङि वालेकर/अंबाजोगाई :- राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान व कोकणस्थांची कुलदेवता असलेल्या योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव रविवार (दि. ११) पासून घटस्थापनेने सुरू होत आहे. या महोत्सवात नऊ दिवस कीर्तन, भजन, प्रवचन आणि सुगम व शास्त्रीय संगीताची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. अश्विन प्रतिपदेला रविवारी सकाळी १० वाजता योगेश्वरी मंदिरात तहसीलदार तथा देवळ समितीचे अध्यक्ष विलास तरंगे यांच्या हस्ते […]

