Posted inराजकारण

घाटनांदूरच्या सरपंचांनी चार वर्षांचा विकास व खर्चाचा लेखाजोखा ग्रामसभेत मांडला

विश्वजीत गडले / घाटनांदूर: अंबाजोगाई तालुक्यातील मौजे घाटनांदूर ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी (दि. २) विशेष ग्रामसभा गावच्या सरपंच महेश गारठे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या महत्त्वपूर्ण ग्रामसभेला गावातील सुजाण नागरिक, ज्येष्ठ व तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. सभेच्या निर्धारित वेळेनंतर ग्रामस्थांची उपस्थिती वाढत जाऊन आवश्यक कोरम पूर्ण झाला; त्यानंतर सभेच्या […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article