गौतम बचुटे/केज: केज तहसीलच्या आवारात एका शेतकऱ्याकडून आठ हजार रु. ची लाच स्वीकारताना उमरी सज्जाचे ग्राममहसूल अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात सापडले आहेत. केज तालुक्यातील एका शेतकऱ्याने त्याच्या जमिनीचा फेरफार नोंद घेण्यासाठी अर्ज केला होता. यासाठी उमरी सज्जाचे ग्राममहसूल अधिकारी परमेश्वर फलके यांनी शेतकऱ्याकडे पैशांची मागणी केली होती. तक्रारदार शेतकऱ्याची लाच देण्याची इच्छा नसल्याने […]

