अंबाजोगाई/बीएन प्रतिनिधी: अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे शेतातील पाणी उपसण्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्यांमध्ये वाद होऊन चौघांनी संगनमत करून एका सेवानिवृत्त पोलिसासह त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याची आणि खिशातील रक्कम काढून घेतल्याची घटना शुक्रवारी (दि. 09) घडली आहे. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, नागोराव रामराव माळवे (वय ६५ […]

