Posted inशेती

घाटनांदूर परिसरात दुष्काळाच्या तीव्र झळा; करपलेल्या पिकांचे पंचनामे सुरू

विश्वजीत गंडले/घाटनांदूर: राज्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, याचा मोठा फटका मराठवाड्यातील ग्रामीण भागाला बसत आहे. अशीच विदारक आणि चिंताजनक स्थिती सध्या घाटनांदूर महसूल मंडळात निर्माण झाली आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतातील उभी पिके डोळ्यांदेखत करपून पार सुकून गेली आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेल्याने स्थानिक बळीराजा […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article