Posted inशेती

पावसाने दगा दिला, सोयाबीन वाया; तरीही शेतकरी रब्बीच्या आशेवर!

सदानंद वालेकर / आंबेजोगाई: यंदा पावसाने पूर्णपणे दगा दिल्याने आंबेजोगाई तालुक्यासह संपूर्ण परिसरातील खरीप हंगामातील मुख्य नगदी पीक असलेले सोयाबीन पूर्णपणे वाया गेले आहे. ऐन फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या काळात पावसाने खंड दिल्याने शेतात उभे असलेले सोयाबीन जळून गेले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा पुरता कोलमडला आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article