गौतम बचुटे/केज:- केज-कळंब रोडवरील साळेगाव येथून शेलगाव गांजीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका वळणावर मोटार सायकल घसरून झालेल्या भीषण अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने एका २२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तरेश्वर महादेव उबाळे (वय २२) असे मयत युवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, दि. १ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजेच्या […]
