गौतम बचुटे/केज :- वाढदिवसाचा केक कापण्यासाठी सुरीऐवजी तलवारीचा वापर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांवर केज पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची रील सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून एक तलवार आणि दोन खंजीर जप्त करण्यात आले आहेत. केज शहरात दि. 6 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही […]

