Posted inशैक्षणिक

महापुरुषांचे विचार केवळ भाषणापुरते न ठेवता प्रत्यक्ष कृतीत आणावेत : प्रा. जयजीत बापू शिंदे

जयकिसान विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी आपेगाव/ प्रतिनिधी: महापुरुषांच्या जयंत्या केवळ औपचारिकपणे साजरी न करता त्यांच्या थोर विचारांचे चिंतन करणे आणि ते विचार प्रत्यक्ष जीवनात व कृतीत आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे विचार संस्थेचे सचिव प्रा. जयजीत बापू शिंदे यांनी मांडले. येथील जयकिसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article