प्रियकराचा मुलगा आणि मित्रांकडूनच खून गौतम बचुटे/केज:- जीवाचीवाडी आणि चिखलबीड सीमेवर पुरलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मयत महिला शहाबाई बाबुराव चौरे (वय 40, माहेर – शिरूर) हिचे 17 वर्षांपूर्वी तुकुचीवाडी येथील बाबुराव चौरे यांच्यासोबत लग्न झाले होते. मात्र गेल्या 7 […]

