गौतम बचुटे/केज: २०१५-१६ च्या भीषण दुष्काळात बीड येथील ‘गौतम खटोड प्रतिष्ठान’च्या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आले होते. त्याच वेळी औरंगाबादच्या (छत्रपती संभाजीनगर )’सिमेन्स कंपनी’तील गणेश मंडळाने उत्सवातील अनावश्यक खर्च टाळून ५३ हजार ५०० रुपयांचा निधी जमा केला होता. हा निधी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाऊंडेशन’ला देण्याची इच्छा माझा लहान भाऊ सतीश […]

