गौतम बचुटे/केज: केज शहरातील शिक्षक कॉलनी (Teacher Colony) येथे राहणारे ५७ वर्षीय प्रकाश भगवान तांदळे हे गेल्या ८ महिन्यांपासून बेपत्ता (Missing) आहेत. या प्रकरणी आता केज पोलीस ठाण्यात (Kej Police Station) अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा (Kidnapping Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (According to Police), प्रकाश भगवान तांदळे (वय ५७) हे दि. […]

